Standard 7 Chetana Master key Marathi Sulabhbharti
Standard 7 Chetana Master key Marathi Sulabhbharti
मराठी सुलभभारती इयत्ता सातवी हे पाठ्यपुस्तक अध्यापनासाठी आपणांस देताना आनंद होत आहे. विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील पाठ, कविता, गीते, कृती, संवाद, स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प यांसारख्या अनेक घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच व्याकरण घटकांची मनोरंजक, सोप्या व कार्यात्मक पद्धतीने मांडणी केली आहे. वैविध्यपूर्ण शीर्षकांखाली काही कृती दिलेल्या आहेत या कृतींतून विद्यार्थ्यांमधील निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यास वाव मिळणार आहे. हे सर्व घटक शिकवत असताना पाठ्यघटक कसे हाताळावे याबाबत आपणांस अनेक ठिकाणी मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांचा वापर करून अध्यापनात अधिकाधिक संदर्भ देणे अपेक्षित आहे.
मराठी सुलभभारती इयत्ता सातवी हे पाठ्यपुस्तक आपणांस आवडेल, अशी आशा आहे.
Additional Information
BOARD | Maharashtra State Board |
---|---|
SCHOOL | SSC |
PUBLISHER | Chetana Master key |
YEAR | 2021 |
ED | First |
PAGES | 72 |
SUBJECT | Standard 7 Chetana Master key Marathi Sulabhbharti |
LANGUAGE | Marathi |
Reviews
There are no reviews yet.